Wednesday, October 25, 2017

Meaning of Knitting, Crochet and Tatting Abbreviations in Marathi:

All over the world there are number of languages and most of the literature in knitting, crochet, tatting is in English, that's why I have started my blog in English. But many of my friends (particularly face book friends) asked me to change the language of the blog to Marathi which is the language of the state where I live, because it will be easier for them to understand and make the item.  I also wish that language should not become a barrier to learn some new thing.
Of course I cannot help for all other languages but at least for my mother  tongue I can do this. Hence I am giving Meaning of Knitting Abbreviations in Marathi.                 




Knitting Abbreviations in Marathi

No
English Abbreviation
Meaning in English
Marathi Abbreviation
Meaning in Marathi
1
Approx.
Approximately
-
अंदाजे 
2
Beg
Beginning
-
सुरुवात 
3
BO
Bind off
 -
 बंद करा 
4
CA/CB
Color A / color B
 -
 रंग A /रंग B
5
CO
Cast on
 -
 टाके घाला 
6
Cont.
continue
 -
 असेच सुरु ठेवा 
7
dec
decrease
 -
 कमी करा 
8
dpn
Double pointed needle
 -
 दोन्हीकडे टोक असलेल्या सुया 
9
inc
increase
 -
 वाढावा 
10
K/k
knit
 सा 
 साधा वीणा 
11
K2tog
Knit 2 sts together
 -
 दोनाचा एक करा 
12
KW
Knit wise
 -
 साध्याप्रमाणे 
13
LH
Left hand
  -
 डावा हात 
14
LS
Left side
 डा बा
 डावी बाजू 
15
M1R
Make 1 right
 -
 एक वाढवा [दोन टाक्याच्या मधला दोरा, डावी सुई मागून पुढे टाकून, तो डाव्या सुई वर घ्या, मग तो टाका समोरून साध्यासारखा वीणा  ]
16
M1L 
Make 1 purl st
 -
 एक वाढवा [दोन टाक्याच्या मधला दोरा, डावी  सुई पुढून मागे टाकून, तो टाका डाव्या सुई वर घ्या, मग तो मागच्या बाजूने साधा   विणा ]
17
p
purl
 उ 
 उलटा 
18
pm
Place marker
 मा टा 
 खूण म्हणून मार्कर टाका 
19
P2tog
Purl 2 sts together
 -
 उलट्या प्रमाणे दोनाचा एक 
20
pre
previous
 -
 आधीचे 
21
PSSO
Pass slip stitch over
 -
 उचललेला टाका सुई वरून काढून टाका *
22
P wise
Purl wise
 उ प्र 
 उलट्या प्रमाणे 
23
Rem
remaining
 -
 उरलेले 
24
RH
Right hand
 उ हा 
 उजवा हात 
25
RS
Right side
 उ बा 
 उजवी बाजू 
26
Sk
skip 1
 -
 एक टाका सोडून पुढचा घ्या 
27
skp
Slip 1, knit 1, pass slip st over ( 1 dec)
 -
 एक टाका उचला, एक साधा वीणा , उचललेला टाका सुई वरून काढून टाका (एक टाका कमी झाला) 
28
Sk2tog P 
Slip 1, knit 2 together , pass slip st. (2 dec)
 -
 एक टाका उचला, दोनाचा  एक साध्याप्रमाणे, उचललेला टाका सुई वरून काढून टाका (दोन टाके कमी झाले)
29
Sl
Slip
 -
 एक उचला 
30
Sl 1 k
Slip 1 st knitwise
 -
 एक साध्याप्रमाणे उचला 
31
Sl 1 p
Slip 1 st purl wise
 -
 एक उलट्याप्रमाणे उचला 
32
ss
Slip st
 -
 एक टाका उचला 
33
ssk
Slip 1, slip 1, knit these two sts together
 -
 साध्याप्रमाणे १ टाका उचला, साध्याप्रमाणे आणखी १ टाका उचला, दोन्ही टाके उजव्या सुई वरून डाव्या सुई वर आणा, मागच्या बाजूने दोनचा  एक करा. (एक टाका कमी झाला)
34
sssk
Slip, slip,slip, knit these 3 sts together
 -
 साध्याप्रमाणे १ टाका उचला, साध्याप्रमाणे १ टाका उचला, साध्याप्रमाणे आणखी १ टाका उचला, तीन्ही टाके उजव्या सुई वरून डाव्या सुई वर आणा, मागच्या बाजूने तीनचा  एक करा. (दोन टाके  कमी झाले )
35
St
stitch
 टा 
 टाका 
36
St st
Stockinette stitch
 -
 एक सुई साधी, एक सुई उलटी ही  वीण 
37
tbl
Through back loop
 -
 टाक्याच्या मागच्या बाजूने 
38
tog
together
 -
 एकत्र 
39
WS
Wrong side
 उ बा 
 उलटी बाजू 
40
wyib
With yarn in back
 -
 दोरा मागे करून 
41
Yfwd
Yarn forward
 -
 दोरा पुढे करून  
42
YO
Yarn over
 -
 दोरा समोर **

* बहुतेक वेळी नुसतं PSSO नसतं तर Sl 1, k1, PSSO असं असतं म्हणजे १उचला, १साधा वीणा, उचललेला सुई वरून काढून टाका.
** बरेचदा नुसतं YO नसून YOk2tog असंच असतं म्हणजे आत दोरा घेऊन दोनाचा एक करा.

Some abbreviations are common in both e.g.RS, WS, beg etc those are not given here again.

Meaning of Crochet Abbreviations in Marathi
No
English Abbreviation
English meaning
Marathi Abbreviation
Marathi meaning
1
bl back loop
 -
साखळीत जो आडव्या V सारखा आकार दिसतो त्या आडव्या V च्या फक्त मागच्या भागात सुई घालून विणणे (एरवी आपण आडव्या V च्या दोन्ही भागात सुई घालून विणतो.)
2
BP dc Back loop double crochet
 -
अढी घेऊन आधीच्या ओळीच्या खांबामागुन पुढे सुई आणून ती सुई त्या खांबावरून परत मागे टाकून मग दोर्याची अढी घेऊन खांबासारखं विणणे 
3
BP sc
Back loop single crochetधीच्या ओळीच्या खांबामागुन पुढे सुई आणून ती सुई त्या खांबावरून परत मागे टाकून अढी घेऊन मुक्या खांबासारखं विणणे 
4
ch
Chain
-
 साखळी 
5
Ch sp
Chain space
-
 साखळीमुळे झालेली गॅप (जागा)
6
CL
Cluster
 -
 *वेढा घेऊन सुई टाक्यात घाला, दोर्याचा वेढा घेऊन बाहेर काढा, सुई वर ३ आढ्या दिसतील, पुन्हा सुई वर दोरा घेऊन दोन आढ्यांचा एक करावा परत सुई वर दोरा घेऊन फक्त एकाच टाक्यातून काढा*.पुन्हा  * ते * ३ वेळा करा. आता सुई वर ५ वेढे दिसतील, सुई वर वेढा घेऊन त्या ५ ही  टाक्यातून काढा 
7
dc
Double crochet
 खांब 
 वेढा घेऊन सुई टाक्यात घाला, दोर्याचा वेढा घेऊन बाहेर काढा, सुई वर ३ आढ्या दिसतील, पुन्हा सुई वर दोरा घेऊन दोन आढ्यांचा एक करावा परत सुई वर दोरा घेऊन उरलेल्या दोनाचा एक करावा. 
8
Dc2tog
Double crochet two sts together

 वेढा घेऊन सुई टाक्यात घाला, दोर्याचा वेढा घेऊन बाहेर काढा, सुई वर ३ आढ्या दिसतील, पुन्हा सुई वर दोरा घेऊन दोन आढ्यांचा एक करावा.  आता पुन्हा सुई वर दोरा घेऊन पुढच्या टाक्यात घाला, सुई वर दोरा घेऊन दोन आढ्यांचा एक करावा,आता सुई वर दोरा घेऊन, सुई वरच्या या तिन्ही वेढ्यांमधून काढा. 
9
Dec
decrease

 कमी करा 
10
dtr
Double treble

 तीन वेढे  घेऊन सुई टाक्यात घाला, दोर्याचा वेढा घऊन बाहेर काढा, सुई वर ५ आढ्या दिसतील, पुन्हा सुई वर दोरा घेऊन दोन आढ्यांचा एक करावा, आता सुई वर ४ टाके असतील, असं शेवट पर्यंत (सुई वर १ टाका उरे पर्यंत) करा 
11
FP dc
Front loop double crochet

 अढी घेऊन आधीच्या ओळीच्या खांबात पुढून सुई घालून, त्या खांबाच्या मागून परत पुढे आणा मग दोर्यावर अढी घेऊन खांबासारखं विणणे 
12
FPsc
Front loop single crochet

 अढी घेऊन आधीच्या ओळीच्या खांबात पुढून सुई घालून, त्या खांबाच्या मागून परत पुढे आणा मग दोर्यावर अढी घेऊन मुक्या खांबासारखं विणणे. 
13
FP tr
Front loop treble crochet

 अढी घेऊन आधीच्या ओळीच्या खांबात पुढून सुई घालून, त्या खांबाच्या मागून परत पुढे आणा मग दोर्यावर २आढ्या  घेऊन मग खाली दिलेल्या tr प्रमाणे करा 
14
hdc
Half double crochet
 मुका खांब 
 वेढा घेऊन सुई टाक्यात घाला, दोर्याचा वेढा घऊन बाहेर काढा, सुई वर ३ आढ्या दिसतील, पुन्हा सुई वर दोरा घेऊन तिन्ही वेढ्यातून काढा 
15
inc
increase

 वाढवा 
16
lp
loop

 -
17
Sc
Single crochet

 सुई टाक्यात घाला, दोर्याचा वेढा घऊन बाहेर काढा, पुन्हा दोर्याचा वेढा घेऊन २चा १ करा 
18
Sc2tog
Single crochet 2 sts together

 सुई टाक्यात घाला, दोर्याचा वेढा घऊन बाहेर काढा, सुई पुढच्या टाक्यात घाला दोर्याचा वेढा घऊन बाहेर काढा,पुन्हा दोर्याचा वेढा घेऊन ३चा १ करा 
19
sl st
slip stitch

 सुई टाक्यात घाला, अढी  घेऊन सुई बाहेर काढा आणि तीच  अढी पहिल्या टाक्यातून काढा 
20
tbl
Through back loop

 टाका आडव्या V सारखा दिसतो. त्या पैकी फक्त V च्या मागच्या भागातून विणणे. 
21
tr
Treble crochet

 दोन वेढे  घेऊन सुई टाक्यात घाला, दोर्याचा वेढा घऊन बाहेर काढा, सुई वर ४ आढ्या दिसतील, पुन्ह सुई वर दोरा घेऊन दोन आढ्यांचा एक करावा, आता सुई वर ३ टाके असतील,परत सुई वर दोरा घेऊन उरलेल्या दोनाचा एक करावा, शेवटी पुन्हा एकदा सुईवर डोरा घेऊन उरलेल्या २ चा १ करा. . 
22
Tr tr
Triple treble

 tr प्रमाणेच फक्त दोन ऐवजी ३ वेढे घेऊन सुरवात करायची. 
23
yoh
Yarn over hook

सुई वर दोरा घेऊन 




Tatting Abbreviations in Marathi
No
English Abbreviation
Meaning in English
Marathi Abbreviation
Meaning in Marathi
1
R
ring
-
 रिंग / गोल 
2
Sr
Small ring
-
लहान रिंग 
3
Lr
Large ring
-
 मोठी रिंग 
4
ds
Double stitch
-
 २ गाठींचा १ टाका 
5
P
picot
-

6
Smp
Small picot
-
लहान पिको
7
lp
Long picot
-
मोठा पिको
8
Sep
separated
-
 वेगवेगळे झालेले 
9
cl
close
-
 बंद करा 
10
Rw
Reverse work
-
 उलटी बाजू 
11
Sp
space
-
 मधली जागा 
12
Ch
chain
-
 साखळी 
13
Tog
together
-
 एकत्र 

6 comments:

  1. This is such a labour of love ! Nice of you to create these lists. I like diagrams and schematics are used to present patterns in order to overcome language barriers.

    I'd like to point out one very common pronounciation error (in recent Indian videos I've watched as well)- 'picot' is pronounced with a silent t. Like this - peeko.

    Keep up the good work :-)

    ReplyDelete
  2. Thanks Muskaan for the correction you cave suggested.

    ReplyDelete
  3. excellent step. This would help in understanding nitty-gritty further ahead.

    ReplyDelete
  4. Very nice of you. You're wise saying that language shouldn't be a barrier but an opportunity.

    ReplyDelete

Crochet Small Bag, Make in Any Size, Sankranti Special Sale As Many As You Can

  Hello friends, Here is the next Small Bag I made for Sankranti. Many of my friends sale such bags on order for      Sankranti Festival as ...