Others

Work in progress...

9 comments:

  1. Mala 68+1 chainsche sweater banawayache aahe tar tyache 5 partmadhe kase division karayache te sanga plz.

    ReplyDelete
  2. धन्यवाद निलिमा, तुम्ही Alka and Arts च्या others या section मध्ये ही काॅमेंट लिहिल्यामुळे तुम्हाला कोणतं स्वेटर करायचं आहे ते मला कळलं नाही, तरी प्लीज ते सांगावे किंवा तुम्ही YouTube कलोपासक या चॅनल वरचं स्वेटर पाहून विचारत असाल तर तसे कळवावे.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank u for reply. I am referring this sweater. https://youtu.be/hhsJSjS-bfw
      I want to knit a sweater for my grandson, age 8 years. Plz guide

      Delete
    2. धन्यवाद नीलिमा पण तुम्ही त्याच विडिओ खाली कॉमेंट लिहिली तर बरं होईल.खरं तर लोकर कोणती, तुमचा हात सैल कि घट्ट आणि नातू बारीक तो मध्यम बांध्याचा हे माहित असल्याशिवाय सांगू शकत नाही पण सगळं मध्यम प्रमाणात मानून मी सांगत आहे.
      तुम्हाला ८ वर्षाच्या नातवासाठी स्वेटर बनवायचं असल्यास तुम्ही ६१ किंवा ६५ चेनने सुरुवात करा म्हणजे पहिल्या ओळींनंतर ६० किंवा ६४ टाके येतील.
      ६१ चेन घातले असतील तर त्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे ३ टाक्यात १-१ आणि चौथ्या टाक्यात २ असे खांब केल्यास दर सुईला १५ - १५ टाके वाढतील. असे ८ वेळा वाढवून झाल्यावर १८० टाके होतील. त्यात तुम्ही २८ + २८ दोन समोरचे भाग, मागे ४८ असे ठेऊ शकता. तसाच बाही साठी ३८ + ३८ टाके वेगळे काढून ठेवा.
      बाही लांबी आणि पूर्ण उंची मोजून त्या प्रमाणे करा.

      Delete
  3. Hello mam,
    I am referring your crochet frock type sweter video can you please tell me how to do it for baby boy

    ReplyDelete
  4. I am referring your beed stitch crochet cardigan baby sweater

    ReplyDelete
  5. Please send me your phone no, my mother wants to talk with you.My mother also do some art work

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks🙏. Please send your mother's number through comment, I will definitely call her.

      Delete
  6. Your work is absolutely amazing and you are so talented. I cannot wait to try out some off your patterns. I am currently trying to create a Krishna pattern, and you have gave me so much inspiration. Thank you and keep up the fantastic work.

    ReplyDelete

Crochet Small Bag, Make in Any Size, Sankranti Special Sale As Many As You Can

  Hello friends, Here is the next Small Bag I made for Sankranti. Many of my friends sale such bags on order for      Sankranti Festival as ...